अध्यात्मिक विचारधारा या ग्रंथाचे सर्व हक्क प.पू.श्रीगुरू श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांच्याकडे राखीव .
Sunday, 25 September 2016
आध्यात्मिक विचारधारा ०३
जरी पाणी गढूळ झाले व आरोग्यास अपायकारक असले तरी उपायाने शुद्ध करता येते.तसेच जीवनात विकारांनी आणलेला गढूळपणा विवेक वैराग्यादि साधनानी नाहीसा करून ते शुद्ध करता येते.
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment