अध्यात्मिक विचारधारा या ग्रंथाचे सर्व हक्क प.पू.श्रीगुरू श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांच्याकडे राखीव .
Sunday, 25 September 2016
अध्यात्मिक विचारधारा ०८
नाव जड आहे,पण तिच्याखाली भरपूर पाणी असेल तर ती तारून नेते.तद्वत कोणत्याही साधनाच्या बुडाशी भक्तीचा जिव्हाळा असेल तरच ती साधने तारून नेऊ शकतात.
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
No comments:
Post a Comment