'अहमज्ञ:' हे अज्ञानाचे जरी ज्ञान असले तरी ते ज्ञान अज्ञाननिवर्तक होऊ शकत नाही. तर अधिष्ठानाचे प्रमाणजन्य ज्ञानच अज्ञाननिवर्तक असते. अज्ञानाचे ज्ञान हे सहाय्यक होते. रोगाचे ज्ञान हे रोग निवृत्त करीत नाही, तर औषधच रोगमुक्त करू शकते. रोगाचे ज्ञान औषध घेण्याकडे प्रवृत्त करून साहाय्यक होते..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment