दोरीवर सर्प भासण्यास प्रमातृ दोष, प्रमाण दोष, प्रमेय दोष, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार, अधिष्ठानाचे सामान्यत्वेकरून ज्ञान, विशेष रूपाने अज्ञान इत्यादी हेतू सांगितले आहेत. पण दोरीचे ज्ञान होण्याला या हेतूची आवश्यकता नाही. केवळ विषय व नेत्रेद्रिंयाचा संबंध घडून आला की ते होते. ते निर्दोष असते. म्हणून त्यास प्रमाज्ञान म्हणतात..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment