योग व भोग यात जीव राहतो. भोगातही योग आहे, पण तो वियोग करणारा आहे, तो खरा नाही. भोग जर तुच्छच आहेत तर त्याचा योगही पण तुच्छच होणार? तसेच विजातीयांचा योग हा भोगात असतो. विषय हे जड, जीव हा चेतन म्हणून त्यांचा विजातीय संबंध होतो. त्या संबंधातील भोग हा भ्रमरूपच असतो..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
No comments:
Post a Comment