Wednesday, 28 September 2016

अध्यात्मिक विचारधारा ६९

वेद म्हणजे ज्ञान. ज्ञानाचा विषय ज्ञेय परमात्माच होऊ शकतो. अन्य कोणी ज्ञानाचा विषय होत नाही. हे मागे सांगितलेच आहे. म्हणून वेद परमात्म्यासच विषय करतो. 'वेदेश्च सर्वेरहमेव वेद्यः |' असे भगवानच सांगतात..!!

           -  सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर

No comments:

Post a Comment