व्यवहारात काही वेळा एखाद्या वस्तूचे केवळ सामान्य ज्ञानच होते. याचे कारण प्रतिबंध. त्यावेळी त्याच्या विशेषरूपाने अज्ञान असते. पण ज्यावेळी प्रतिबंध निरासानंतर विशेष रूपाने यथार्थ ज्ञान होते, त्यावेळीही सामान्य रूपाने ज्ञान असतेच, सामान्य रूपाने अज्ञान नसतेच.!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
No comments:
Post a Comment