कोणी म्हणेल संसाराचे जर ज्ञान नाही तर संसार करतात कसे ? संसार करण्याकरिता त्यांचे यथार्थ ज्ञानच असावे लागते असे नाही. सर्वच जेवतात, पण स्वयंपाक करण्याचे सर्वांनाच ज्ञान असते असे नाही. रेल्वेने सर्वच लोक प्रवास करतात, पण चाकाला गती कशी मिळते. वाफ कशी बनते इत्यादि गोष्टी सर्वांनाच समजतात असे नाही. व्यवहाराला सामान्य ज्ञानही सुटते..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment