कर्म कर्त्यांवर अवलंबून असते व ज्ञान हे प्रमाणाधीन असते. कर्मात कर्ता स्वतंत्र असतो, म्हणजे करणे न करणे त्याचा हातात असते. पण प्रमाण प्रमेय संबंध घडला की मनात असो वा नसो, ज्ञान होणारच. म्हणून कर्मास कर्तृतंत्र व ज्ञानास वस्तुतंत्र म्हणतात..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment