दोरी सर्प होत नाही किंवा दोरी सर्पाला निर्माणही करीत नाही. कारण दोन्ही गोष्टी दोरी जड असल्यामुळे तिच्याकडून होणे शक्य नाही. तर दोरीवर प्रमात्याच्या दृष्टीने भ्रमाने त्यास सर्प भासला. या भासण्याला सादृश्यादि दोषामुळे तिचा काय उपयोग झाला असेल तेवढाच..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment