सर्व माणसांची धाव सत्याकडेच आहे. त्यांना सत्यच पाहिजे असते. सत्य न मिळाल्यास असत्यास सत्य ठरविण्याचा ते प्रयत्न करीत असतात. म्हणूनच सत्य ही प्रकृती व असत्य ही विकृती म्हटली जाते. जगात असत्य खपते. पण ते सत्याच्या नावाखाली खपते. असत्य नावाने खपत नाही. हा सत्याचाच विजय नव्हे काय ?
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment