अध्यात्मिक विचारधारा या ग्रंथाचे सर्व हक्क प.पू.श्रीगुरू श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांच्याकडे राखीव .
Sunday, 25 September 2016
अध्यात्मिक विचारधारा ६०
जगन्मिथ्यात्वज्ञानातच अधिष्ठान सत्याचा शोध लागतो. याकरिता ते होणे अवश्य आहे. म्हणूनच महात्मे 'लटिका व्यवहार सर्व हा संसार |', 'नाशिवंत देह जाणार सकळ |' असे आक्रोशपूर्वक सांगत असतात..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment