Tuesday, 27 September 2016

अध्यात्मिक विचारधारा ६८


वेदाचे तात्पर्य परमात्मवर्णनातच आहे.
तसे नसते तर वेद, मिथ्या संसाराचे वर्णन करील. तो अनर्थावह झाला असता. कोणीही शहाणा खोट्याचा अंगिकार करीत नाही. वेदांपेक्षा कोण जाणता आहे? 'पाहे पां जाणिववेचेनि बळे | कोणी वेदापासूनि असे आगळे |' ज्ञाने. ०९
            - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर

No comments:

Post a Comment