संसार म्हणजे न पुसले जाणारे प्रश्नचिन्ह. याचा अर्थ संसारात पूर्णविराम नाहीच. पैसा मिळाला, पुढे काय ? संतती झाली, पुढे काय ? सत्ता, वैभव मिळाले, पुढे काय ? हे नेहमी चालूच राहणार. म्हणूनच त्यास प्रश्नचिन्ह असे म्हटले आहे..
परमार्थात मात्र पूर्णविराम आहे. विराम म्हणजे विश्रांती, कृतकृत्यता, निष्कामता, दुःखाभाव इत्यादी..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment