अध्यात्मिक विचारधारा या ग्रंथाचे सर्व हक्क प.पू.श्रीगुरू श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांच्याकडे राखीव .
Sunday, 25 September 2016
अध्यात्मिक विचारधारा २९
वेदान्तशास्त्राच्या दृष्टीने दुःखही 'प्रकृति' (म्हणजे जीवाचा स्वभाव) नाही, तर ते 'विकृति' आहे. दुःख जर प्रकृति असते तर त्याच्या नाशाची इच्छाच झाली नसती. कारण स्वरूप नाशाची अपेक्षा कोणी करीतच नसतो..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
No comments:
Post a Comment