'विसिन्वन्ति अवबध्नतीति विषयाः |' म्हणजे जीवास जे भोगात बांधून टाकतात ते विषय. जो जीवास बांधतो म्हणजे परतंत्र बनवितो तो सुखरूप कसा ? विषयांत सुख आहे म्हणजे अनुकूल विषयसेवनाने सुख झाल्यासारखे वाटते. पण विषय सुखरूप नाहीत, म्हणजे सुख हा जडाचा धर्म होऊ शकत नाही..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment