Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा ६६

वेदान्ताचा प्रपंचाशी विरोध
नाही, त्याच्या सत्यत्वाशी विरोध आहे.
तो कल्पित मानला तर काही हरकत नाही. रज्जूचा सर्पाशी विरोध नाही. कारण तो रज्जूवर भासला. मात्र ज्या सत्तेतील रज्जू आहे, त्या सत्तेतील तो असू शकणार नाही.
दोघांची एक सत्ता मानल्यास अध्यस्तअधिष्ठानभावसंबंध, कार्यकारणभावसंबंध सिद्ध होणार नाही
व अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यस्ताची जी निवृत्ति अनुभूत आहे त्याची उपपत्ती लागणार नाही..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर

No comments:

Post a Comment