Tuesday, 4 October 2016

अध्यात्मिक विचारधारा ७३

 
       पिंजर्‍यात शिरणे सोपे असते. पण त्यातून बाहेर पडणे कठीण. तसे संसारात शिरणे सोपे. खरे म्हणजे जीव मूळचा शिरलेलाच आहे. किंबहुना शिरला म्हणूनच त्यास जीव म्हटले जाते. तो बाहेर पडू शकत नाही. किंबहुना पडण्याची इच्छाही करीत नाही..!!

              - सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर

No comments:

Post a Comment